👉तलाठी भरती 2023 👉Fastrack 2.0 Talathi Bharti Live Batch 1.अनुभवी शिक्षक वृद 2. सराव परशन्ंचं 3. Unlimited Views 4. PDF स्वरूपात नोट्स 5. Doubts Clearing Session. https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 माजी सैनिकांसाठ ी 70 दिवसांचे नियोजन https://youtube.com/live/5zF7QUIzSQw कोणती कागदपत्रे आवश्यक? https://youtube.com/live/v5d3kf8J71Y https://youtube.com/live/VpGLIlY1NTw गृहीणीनी असे करावे ि योजन https://youtube.com/live/mjy83182o7w 70 दिवसात सिलेक्शन होईल का ? 2023 बाबत आच ी सर्वात मोठी नवीन अपडेट माहिती बघणार आहोत. क्षा ? तरी नवनवीन अपडेट्स साठी OLS By Ignite Academy MPSC सरळसेवा हे चॅनेल like , Subscribe आणि share करा. OLS By Ignite Academy MPSC सर ळसेवा, ➥ Download our Ignite academy App From Playstore Link Given In Below https://play.google.com/store/apps/details?id=com.ignite247 🔗 Join us on…. ➥ Telegram :- https://t.me/OLSeducation ➥ YouTube :- https://youtube.com/@OLSIgnitempsc ✉Contact us on… 📞 Contact no :- 8888 2561 17 =========================================================== talathi bharti 2023 Form कोणत्या जिलार तून भरावा ? | तलाठी भरती 2023 update | talathi bharti 2023

39 Comments

  1. प्रकल्पग्रस्त त्याचा आरक्षण मध्ये असतो जनरल मध्ये जाऊ शकत नाही

  2. तुमच्या सांगण्या वरून सर्व जनता कोकणात जाईल ना .
    सर्वात highest cutoff कोकण च लागिल.

  3. हाच विचार करुन 2019 ला कोकणात सर्वात जास्त cutoff लागल्या होता..
    जो कोल्हापुर च्या equivalent (180 गुण)होता ..
    चांगल्या जिल्ह्यातून मुलांना मुद्दाम divert केले जाते..अणि आपल्या माणसांना 😢 नाशिक, धुळे, मराठवाडय़ात अणि विदर्भात भरून selection करुन घेतात..😢

  4. सर, तलाठी फॉर्म भरताना लाईव्ह फोटो अपलोड झाला नाही तरीही फॉर्म सबमिट झाला आहे. फॉर्म reject होईल काय? परत भरावा का ? कृपया उत्तर द्या

  5. मदरचोद हो तुम्ही लोकांनी इतकी वर्ष आम्हा मागासर्गीयांवरती अत्याचार केला ते आठवत नाही का तुम्हाला. अजून आम्हाला समाजामध्ये तूम्ही खालचे लोक म्हणूनच समजतात. तेंव्हा नाही का दिसत. आम्हाला आरक्षण नको आहे आम्हाला समाजात मान हवा आहे. हा व्हिडिओ बनविणारा पण जातीवादीच दिसतोय. जो समाज मागास आहे तुम्ही इतकी वर्ष त्यांना गुलामासारख वागवलं ते सांगत नाही हा

  6. सगळे कोकण कोकण करत आहेत त्यामुळे कोकणात पुण्यापेक्षा जास्त मेरिट लागणार 💯💯 जे कोकणात भरणार त्यांची भट्टी च लागणार आहे या क्लासेस मुळे 😂😂😂

  7. Kokan cut off high janaar…..
    …..Ya youtube channel walyana mule……
    SAGALE YOUTUBE wale sarakhech….
    Fakt views saathi kahi pann advice detaat…😢😢

    Ya Youtube walechh aiku nakkaa….sagale previous 2019 che Talathi cut off baghaa…
    Konkan la high cut off ahe

Leave A Reply